Sangli News : ‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांचा क्रोध अनावर, बेदम मारहाण करत राग भारी पडला, मुलीच्याच जीवावर!

Sangli News : ‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांचा क्रोध अनावर, बेदम मारहाण करत राग भारी पडला, मुलीच्याच जीवावर!

Sangli Father Beaten Daughter Girl Death :नीट परीक्षेत कमी गुण! सांगलीत मुख्याध्यापक बापानेच बेदम मारहाण केला स्वतःच्याच मुलीचा खून!

सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीत मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनीच मुलीला मारहाण करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्या रागाच्या भरात वडिलांनी मुलीला जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांनी मुलीला बेदम मारहाण केली. यात मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

त्या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगलीतील आटपाटी तालुक्यातील नेलकरंजी इथे हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धोंडीराम भोसले असं लेकीला अमानुष मारहाण करणाऱ्या वडिलांचं नाव आहे.

Sangli Father Beaten Daughter Girl Death

धोंडीराम भोसले हे पेशयाने मुख्याध्यापक असून मुलीसाठी मात्र राक्षस ठरले. सांगलीत घडलेली ही फक्त एक घटना नाही तर पालकाच्या अपेक्षाच्या रागाने केलेला खून आहे. या घटणेमुळे संपूर्ण देसाहत हळहळ व्यक्त केली जात आहे. एक मुल्ह्यध्यापक आणि शिक्षक म्हणून त्याने चुका माफ करायला हाव्यात मात्र त्यांनी तर आक्रमकतेने आपल्याच मुलीचा बळी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *