दौंड : दौंड मधून मिळालेल्या अधिक माहिती नुसार दौंड तालुक्यात असलेल्या गिरीम या गावा मधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. गिरीम गावाच्या हद्दी मध्ये गुरे चारणार्या एका मेंढपाळाचा निर्दयी पणे कोणी तरी अज्ञात इसमाने खून केल्याची घटना ही उघडकीस आली आहे.

मोहन तावर (वय 45,रा .गिरीम,बेटवा डी ता .दौंड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . दौंड पोलिसांचे पथक घटनाळी पोहोचले असूनपुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे.सूत्रां कडून मिळत असलेल्या मा हि ती नुसार, मोहन तावर हे ज्या ठिकाणी आपली गुरे चारत होते त्याठिकाणी दुचादुरि वन ती नजण त्यांच्या कडे आले. त्यांनी कॅनजवळ आपली दुचादु की लावून ते पायी मोहन यांच्या कडे गेलेत्या नंतर काही अवधी नंतर त्यांचा खून झाल्या चे लोकांना समजले. मोहन तावर यांचा गळा चिरुन आणि त्यांच्या डोक्यात हत्याराने वार करुन त्यांचा खून करण्यात आला अशी प्राथमिक मिळत आहे. हा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणा साठी केला हे अद्याप समजू कलेले नाही .

या घटनांव्यतिरिक्त, दौंडमध्ये इतरही अनेक गुन्हेगारी प्रकरणे घडली आहेत, ज्यात खून, सामूहिक बलात्कार आणि कौटुंबिक वादातून होणारे खून यांचा समावेश आहे. यासाठी असे गुन्हे होऊ याकरिता पोलिस प्रशासन देखील कार्यरत आहे.