
उपराष्ट्रपती निवडणुकीत NDAचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा मोठा विजय; इंडिया आघाडीची मतं फुटली!
नवी दिल्ली | उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर होत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला असून, राधाकृष्णन यांना ४५२ मतं, तर रेड्डी यांना ३०० मतं मिळाली. या विजयामुळे एनडीएच्या ताकदीला अधिक बळकटी मिळाली आहे. या निवडणुकीत ७८२ खासदारांना मतदानाचा अधिकार…