
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख झाली जाहीर; VV-PAT मशीन वापरास मनाई!
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख जाहीर; VV-PAT मशीन वापरास मनाई! पुणे | 5 ऑगस्ट 2025 महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मोठी आणि महत्त्वाची घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख अखेर जाहीर केली असून या निवडणुकीत VV-PAT (Voter Verified Paper Audit Trail) मशीनचा वापर होणार नसल्याचे स्पष्ट केले…