
PF Trust कडून EPFO मध्ये पैसे कसे ट्रान्सफर कराल? जाणून घ्या संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया
PF Trust ते EPFO ट्रान्सफर: नोकरी बदलल्यानंतर खासगी ट्रस्टमधून PF कसा ट्रान्सफर करावा? PF म्हणजेच तुमच्या भविष्याची आर्थिक शिदोरी. भारतामध्ये पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPF (Employee Provident Fund) म्हणजेच भविष्य निर्वाह निधी हे एक सुरक्षित आणि फायदेशीर बचतीचे साधन मानले जाते. प्रत्येक महिन्याला पगाराच्या 12% रक्कम EPF खात्यात जमा होते आणि त्याच प्रमाणात कंपनीही योगदान देते. सेवानिवृत्तीच्या…