
“लाडकी बहिण योजना”ची भन्नाट शक्कल – वडापाव विकून यशाचा तडका देणाऱ्या मराठी तरुणाची गोष्ट!
ट्रेनमध्ये एका विक्रेत्याने वडा पाव विकण्यासाठी चक्क लाडकी बहिण योजनेचा वापर केला. हा व्हिडीओ १४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला हसू आवरणार नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. ट्रेनमध्ये चटपटीत वडापाव विकणारा एक मराठी तरुण आणि त्याच्या विक्रीची धमाल पद्धत…