
अकरावी परीक्षेचा गोंधळ चालूच! विद्यार्थी आणि पालक चिंतेतेच!
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे पहिली गुणवत्ता यादी पुन्हा पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे पालक आई विद्यार्थी यांचा बराच गोंधळ उडलेला दिसत आहे. शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही पुढे ढकलण्यात आली. सतत होणार्या या अडचणी आणि तांत्रिक बिघाड मुळे, पालक व विद्यार्थी संतप्त झाले आहेत. अकरावीचे प्रवेश विलंबाने झाल्याने विद्यार्थ्यांचे…