
१८ वर्षांपासून हिट चित्रपट नाही; तरीही गोविंदाची वर्षाला कोटींची कमाई! जाणून घ्या त्यांच्या कमाई आणि संपत्तीचे गुपित!
१८ वर्षांपासून हिट चित्रपट नाही; तरीही गोविंदाची वर्षाला कोटींची कमाई! जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती बॉलिवूडमधील ‘हिरो नंबर वन’ म्हणून ओळखला जाणारा गोविंदा अनेक दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. त्याच्या कॉमेडी, अॅक्शन आणि डान्सच्या जोरावर 90 चं दशक अक्षरशः गाजलं. पण गेल्या १८ वर्षांत त्याचा एकही मोठा हिट चित्रपट आलेला नाही. तरीदेखील गोविंदा आजही…