
लिपस्टिकवर असतील हे दोन शब्द तर टाळा; डॉक्टरांचा इशारा – आरोग्यास गंभीर धोका!
लिपस्टिक आणि आरोग्य – एक गंभीर वास्तव लिपस्टिक ही आजच्या काळातील सौंदर्याचा अविभाज्य भाग झाली आहे. ऑफिस, पार्टी, लग्नसराई किंवा दैनंदिन वापर – प्रत्येक ठिकाणी लिपस्टिक महिलांच्या आत्मविश्वासात भर घालते. पण तुम्हाला ठाऊक आहे का, की लिपस्टिकच्या चमकदार रंगामागे आणि आकर्षक जाहिरातींमागे आरोग्यास गंभीर धोका लपलेला असतो? डॉक्टरांचा इशारा असा आहे की जर तुमच्या लिपस्टिकवर…