
मुंबईत मोनोरेल थांबली तब्बल 2 तास; प्रवाशांची भीषण अवस्था! भेदरलेल्या प्रवाशांनी सांगितली आपबिती!
मुंबई | 6 ऑगस्ट 2025 मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला असून, त्यातच मोनोरेल सेवेत मोठी अडचण निर्माण झाली. चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान मोनोरेल अचानक तांत्रिक कारणामुळे थांबली आणि तब्बल 2 तास प्रवासी अडकून पडले. यामुळे प्रवाशांची अक्षरशः भीषण अवस्था झाली. अडकलेले प्रवासी घाबरले संध्याकाळी सव्वा सहा वाजता मोनोरेल थांबली. थांबल्यानंतर लगेचच गाडीतील…