
चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं? देव झोपले तर विश्वाचा कारभार कोण सांभाळत; जाणून घेऊया सविस्तर माहिती!
Ashadhi Ekadashi 2025: देशयनी एकादशीला म्हणजे आषाढी एकादशीला देव झोपल्यास संपूर्ण विश्व कोण सांभाळते? कसा चालतो कारभार? आषाढी एकादशीला(Ashadhi Ekadashi 2025) म्हणजे ज्याला आपण देवशयनी एकादशी(Devshayani Ekadashi 2025) म्हणतो, यंदा ती ६ जुलै रोजी आहे. इथून पुढे चातुर्मास(Chaturmas 2025) सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला संपतो. या चार महिन्यांच्या काळात भगवान विष्णू योगनिद्रा घेतात आणि कार्तिकी…