
नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका; राजकीय अस्थिरतेचा भारताला व्यापारात मोठा फटका!
Nepal Protest : नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका; भारताला व्यापारात दुहेरी आव्हानांचा सामना नेपाळमध्ये तरुणांनी उभ्या केलेल्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सलग दोन दिवस चाललेल्या आंदोलनांनंतर अखेर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, राष्ट्रपती आणि मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. या घडामोडींमुळे तेथे अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतासाठी ही परिस्थिती गंभीर मानली जात आहे,…