लडाख दरड दुर्घटना: दोन जवान शहीद राष्ट्र झाले शोकमग्न!

लडाख दरड दुर्घटना: दोन जवान शहीद राष्ट्र झाले शोकमग्न!

हृदयद्रावक शौर्यगाथा: लडाखमध्ये दरडीखाली लष्करी वाहन, दोन जवान शहीद ३० जुलै २०२५, सकाळी सुमारे ११.३० वाजता लडाखच्या खोल पर्वतीय प्रदेशात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. भारतीय लष्कराच्या ताफ्यावर अचानक दरड कोसळली. यात एक वाहन पूर्णतः दरडीखाली अडकले आणि दोन शूर जवानांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. ही घटना संपूर्ण देशाला सुन्न करणारी आहे. दरड कोसळल्यामुळे…

Read More
TCS मध्ये 12,000 कर्मचाऱ्यांची कपात: कारण AI की कंपनीची नवी रणनीती?

TCS मध्ये 12,000 कर्मचाऱ्यांची कपात: कारण AI की कंपनीची नवी रणनीती?

भारताची सर्वात मोठी IT कंपनी टीसीएसचा धक्कादायक निर्णय भारताच्या सर्वात मोठ्या IT कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सुमारे 12,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना जाहीर केली आहे. ही कपात एकूण कार्यबलाच्या 2% इतकी असेल. TCS मधील हा निर्णय केवळ भारतातच…

Read More
घरबसल्या करा अमेरिकन कंपन्यांसाठी काम; ‘या’ टॉप ५ प्लॅटफॉर्मवर मिळतील Remote Jobs!

घरबसल्या करा अमेरिकन कंपन्यांसाठी काम; ‘या’ टॉप ५ प्लॅटफॉर्मवर मिळतील Remote Jobs!

आजच्या डिजिटल युगात घरबसल्या परदेशातील कंपन्यांसाठी काम करणे हे स्वप्न उरलेले नाही. विशेषतः अमेरिकेतल्या टॉप कंपन्यांना टॅलेंटेड आणि स्किल्ड प्रोफेशनल्सची गरज असते, आणि भारतात असे लाखो तरुण आहेत जे त्यांना हवे आहेत. आता तुम्हीही घरात बसून अमेरिकन कंपन्यांसाठी काम करून महिन्याला लाखोंची कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त योग्य प्लॅटफॉर्मची माहिती असणं गरजेचं आहे. चला…

Read More
“लाडकी बहिण योजना”ची भन्नाट शक्कल – वडापाव विकून यशाचा तडका देणाऱ्या मराठी तरुणाची गोष्ट!

“लाडकी बहिण योजना”ची भन्नाट शक्कल – वडापाव विकून यशाचा तडका देणाऱ्या मराठी तरुणाची गोष्ट!

ट्रेनमध्ये एका विक्रेत्याने वडा पाव विकण्यासाठी चक्क लाडकी बहिण योजनेचा वापर केला. हा व्हिडीओ १४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला हसू आवरणार नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. ट्रेनमध्ये चटपटीत वडापाव विकणारा एक मराठी तरुण आणि त्याच्या विक्रीची धमाल पद्धत…

Read More
अबब! केवळ 15 लाखांच्या भांडवल गुंतवणुकी मधुन उभे केले 150 कोटींचे साम्राज्य!

अबब! केवळ 15 लाखांच्या भांडवल गुंतवणुकी मधुन उभे केले 150 कोटींचे साम्राज्य!

Success Story / Business Success Story – मध्यमवर्गीय कुटुंबातील देबादित्य चौधरी यांनी त्यांच्या लहानपणीच घराशेजारी असणार्‍या एका साधारण  रेस्टॉरंट चे निरीक्षण करून व्यवसाय करण्याचं स्वप्न पाहिलं. ते पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत केली आणि आपे स्वप्न साकारल. आज उभे केले आहे 150 कोटींचे साम्राज्य. नवी दिल्ली :  नवी दिल्ली येथे हे देबादित्य चौधरी राहत होते, यांच्या…

Read More
भारताने केली ‘या’ देशांसोबत हात मिळवणी ! चीन चा काटा काढण्यासाठी

भारताने केली ‘या’ देशांसोबत हात मिळवणी ! चीन चा काटा काढण्यासाठी

चीनने खोडेल पणाने भारताला दणका देत रेअर अर्थ मटेरियल याचा पुरवठा कमी केला आहे, त्यामुळे भारतातील ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोक्यात आला आहे. मात्र आता भारताने यावर मार्ग काढला आहे आणि दुसर्‍या देशसोबत याबाबत बोलणी आणि हातमिळवणी करत मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. भारतातील ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोक्यात आला आहे. स्मार्टफोन,…

Read More
तुमच्या पोर्टफोलियो मध्ये आजच समाविष्ट करा या शेअर्सची यादी – ही काही आठवड्यातच 40 टक्क्यांहून अधिक परतावा देतात!

तुमच्या पोर्टफोलियो मध्ये आजच समाविष्ट करा या शेअर्सची यादी – ही काही आठवड्यातच 40 टक्क्यांहून अधिक परतावा देतात!

Stocks To Buy Today : शेअर बाजारात काही कंपनी आणि शेअर्स असे आहेत जे शेअर्स अल्पकालावधीच्या गुंतवणुकीत दमदार परतावा देऊ शकतात. बाजाराच्या मोठ्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींच्या आधारावर शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला बाजार Refinitiv च्या स्टॉक रिपोर्ट प्लस स्क्रीनरमध्ये देण्यात आला आहे. या यादीत मॅनकाइंड फार्मा, अलिवस लाइफ सायन्स, बालाजी अमाईन्स, झायडस वेलनेस,निलकमल लिमिडेट या शेअर्सचा सामावेश…

Read More