
छत्रपती संभाजीनगर हादरले! १९ वर्षीय तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता; अखेर नदीत आढळला मृतदेह! घातपात की आत्महत्या?
छत्रपती संभाजीनगर हादरले! तरुणाचा मृतदेह नदीत सापडला छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह मांडकी शिवारातील वाहत्या नदीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना नेमकी अपघात आहे की घातपात, की आत्महत्या, याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. तरुणाची ओळख आणि पार्श्वभूमी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रेहान शेख शौकत (वय १९,…