
लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल! २६ लाखांहून अधिक अर्जांची पुन्हा तपासणी; अपात्रांना योजनेतून वगळले जाणार!
लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! २६ लाखांहून अधिक अर्जांची पुन्हा तपासणी; अपात्रांना योजनेतून वगळणार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांनाच आर्थिक मदत मिळावी, यासाठी आता सरकारने मोठी आणि निर्णायक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आधीच २७ लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. आता आणखी २६ लाख ३४ हजार महिलांच्या अर्जांची घरोघरी जाऊन तपासणी…