
मल्याळम अभिनेता राजेश केशवला हृदयविकाराचा झटका; व्हेंटिलेटरवर उपचार सुरू तर चाहत्यांची प्रार्थना!
मुंबई | 6 ऑगस्ट 2025: मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राजेश केशव सध्या गंभीर अवस्थेत आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो स्टेजवर कोसळला. तत्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी राजेशला हार्ट अटॅक झाल्याचं स्पष्ट केलं असून, त्याच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलंय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अँजिओप्लास्टी केल्यानंतर…