
महाराष्ट्र शासनाची डिजिटल सुविधा! शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! जमिनीच्या 17 सेवा आता एका क्लिकवर!
शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती! एका पोर्टलवर जमिनीच्या 17 महत्त्वाच्या सेवा घरबसल्या पूर्वी जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागत, तासन्तास रांगेत उभं राहावं लागे आणि कधी कधी अनेक दिवसांचा वेळ वाया जाई. विशेषतः शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती. मात्र आता महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख विभागाचे पोर्टल अत्याधुनिक करून हा त्रास कायमचा दूर केला…