
फक्त ₹16,000 मध्ये न्यूझीलंड पीआर! भारतीयांसाठी नोकरी व शिक्षणाची मोठी संधी!
फक्त ₹16,000 मध्ये न्यूझीलंड पीआर! भारतीयांसाठी नोकरी व शिक्षणाची मोठी संधी भारतीयांमध्ये परदेशात स्थायिक होण्याची प्रवृत्ती वेगाने वाढत आहे. मात्र, प्रगत देशांमध्ये नागरिकत्व किंवा कायमस्वरूपी राहण्याचा (Permanent Residency – PR) अधिकार मिळवण्यासाठीचे नियम कठीण असल्याने अनेकांचे स्वप्न अधुरेच राहते. अशावेळी न्यूझीलंडने भारतीयांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या निसर्गरम्य देशात फक्त 16,163 रुपये (न्यूझीलंड $315)…