
Teachers’ Day 2025: भारतात ५ सप्टेंबरलाच का साजरा होतो शिक्षक दिन? जाणून घ्या इतिहास तसेच महत्त्व आणि परंपरा!
Teachers’ Day 2025: भारतात ५ सप्टेंबरलाच का साजरा होतो शिक्षक दिन? भारतामध्ये दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ (Teachers’ Day) साजरा केला जातो. हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. शिक्षक दिन हा केवळ सण नसून शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. डॉ. सर्वपल्ली…