
गुलाबी कॉर्सेटमध्ये इवांका ट्रम्पचा ग्लॅमरस लूक व्हायरल; स्टाईल आणि एलिगन्सची कमाल!
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प ही तिच्या अद्वितीय फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती जिथेही दिसते तिथे लोकांचे लक्ष तिच्यावरच केंद्रित होते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात इवांका गुलाबी रंगाच्या कॉर्सेट टॉप आणि फ्लेर्ड पँटमध्ये दिसली, आणि तिचा हा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कॉर्सेट लूकची खासियत इवांकाने बेबी पिंक रंगाचा क्रॉप…