
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा: महायुतीच्या ‘शांतते’मागे काहीतरी मोठं शिजतंय का?
दिल्लीच्या दिशेने झेपावलेले एकनाथ शिंदे… आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांनी आज (३० जुलै) अचानक दिल्ली गाठल्याने सत्ताकेंद्रात उलथापालथीच्या चर्चा पुन्हा तापल्या आहेत. याआधीही शिंदे विधीमंडळ अधिवेशनादरम्यान अचानक रात्री दिल्लीला गेले होते आणि त्यांच्या दौऱ्याची माहिती खुद्द शिवसेनेतील मंत्र्यांनाही नव्हती. त्यामुळे, या…