
होर्मुझ सामुद्रधुनी जलमार्ग : होणार का बंद आणि काय असतील पडसाद ? जगावर तिसर्या महायुद्धाचे सावट
होर्मुझ सामुद्रधुनी : मुंबई-पुण्याएवढंच अंतर, पण हा जलमार्ग बंद होण्याच्या भीतीनं जग का घाबरलंय? तिसऱ्या महायुद्धाची नांदी? पाहूया या विषयी अधिक माहिती- होर्मुझ सामुद्रधुनी जलमार्ग हा जलमार्ग आकारानं लहान असला, तरी हा जगातला सर्वात महत्त्वाचा जहाजांसाठीचा जलमार्ग आहे. पाहूया या जलमार्ग आणि तिसरे महायुद्ध याचा काय आणि कसा संबंध आहे. होर्मुझ बेटावरील निसर्गरम्य वातावरण आमि…