
शुभमन गिलच्या डोक्यावर बॉल आदळल्याने सर्वच घाबरले, डॉक्टर आले धावत, अन् पाहा काय झाले!
ND vs ENG: शुभमन गिलच्या डोक्यावर सामना सुरु असताना वेगवान चेंडू आदळला आणि काळजात धस्स झालं. त्यानंतर संघाचे डॉक्टर मैदानात धावत आहे. मैदानात नेमकं घडलं तरी काय, पाहा.. शुभमन गिलच्या डोक्यावर बॉल आदळल्याने सर्वच घाबरले, डॉक्टर आले धावत, अन् पाहा काय झाले! ND vs ENG: शुभमन गिलच्या डोक्यावर सामना सुरु असताना वेगवान चेंडू आदळला आणि…