
किलाडी संशोधनातून उलगडलं रहस्य! दक्षिण भारतातही प्राचीन शहरी संस्कृतीचा पुरावा!
किलाडी संशोधनातून उलगडलं रहस्य! दक्षिण भारतातही प्राचीन शहरी संस्कृतीचा पुरावा तामिळनाडू | ऑगस्ट 2025: दक्षिण भारतात ऐतिहासिक संशोधनातून मोठा शोध लागला आहे. मदुराई कामराज विद्यापीठातील संशोधकांनी 2500 वर्षे जुन्या मानवी कवट्यांचे चेहरे डिजिटल पद्धतीने पुन्हा तयार करून इतिहासातील एक नवा पैलू उघड केला आहे. या निष्कर्षांमधून कळतं की, हडप्पा-मोहेनजोदडोप्रमाणेच दक्षिण भारतातही प्राचीन शहरी संस्कृती अस्तित्वात…