
महाराष्ट्रावर मोठं संकट! पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा – IMD चा अलर्ट जाहीर!
महाराष्ट्रावर मोठं संकट! पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा – IMD चा अलर्ट जाहीर मुंबई | 25 ऑगस्ट 2025: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने राज्यात जोर धरला असून, पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाचा जोर का वाढला? बंगालच्या उपसागरात…