महाराष्ट्रातील सरकारी नोकरी इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank), मुंबई मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. शिपाई, चालक, टायपिस्ट, कनिष्ठ अधिकारी यासारख्या पदांसाठी एकूण 167 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 06 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.
भरती प्रक्रिया कशी असेल?
- पात्रता पडताळणी
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी (टायपिंग/ड्रायविंग) किंवा मुलाखत
- अंतिम निवड MSC Bank द्वारे करण्यात येईल
पदानुसार शैक्षणिक पात्रता व अर्हता– MSC Bank Bharti 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता / अर्हता |
---|---|
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवी 50% गुणांसह + मराठी विषयासह मॅट्रिक पास |
प्रशिक्षणार्थी सहकारी | कोणत्याही शाखेतील पदवी 50% गुणांसह + मराठी विषयासह मॅट्रिक पास |
प्रशिक्षणार्थी टायपिस्ट | कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी विषय मॅट्रिकमध्ये आवश्यक |
प्रशिक्षणार्थी चालक | मॅट्रिक पास + मराठी विषय आवश्यक + वैध LMV ड्रायविंग लायसन्स |
प्रशिक्षणार्थी शिपाई | मॅट्रिक (SSC) पास + मराठी विषय आवश्यक |
प्रशिक्षणार्थी सहकारी: कोणत्याही शाखेतील पदवी 50% गुणांसह + मराठी विषयासह मॅट्रिक पास
◆ प्रशिक्षणार्थी टायपिस्ट (सहयोगी श्रेणी): कोणत्याही शाखेतील पदवी + मॅट्रिकमध्ये मराठी विषय आवश्यक
◆ प्रशिक्षणार्थी चालक: मॅट्रिक पास + मराठी विषय आवश्यक + वैध LMV ड्रायविंग लायसन्स
◆ प्रशिक्षणार्थी शिपाई: मॅट्रिक (SSC) पास + मराठी विषय आवश्यक
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड भरती महत्वाचे मुद्दे
◆ उमेदवाराने अर्ज करण्याआधी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव याची खात्री करावी
◆ भरती प्रक्रियेत पात्रता पडताळणी, लेखी परीक्षा, मुलाखत किंवा कौशल्य चाचणी यांचा समावेश असेल
◆ अंतिम निर्णय MSC Bank कडून घेतला जाईल, तो बंधनकारक राहील
◆ पात्रता, भरती प्रक्रिया, व इतर कोणतेही बदल किंवा दुरुस्त्या MSC Bank च्या अधिकृत वेबसाइटवर https://www.mscbank.com/Careers.aspx येथे प्रसिद्ध केल्या जातील
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2025.