
मनोज जरांगें यांचा 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे मोर्चा– ‘एक घर आणि एक गाडी’ मोहिमेचा जोर; सरकारला थेट इशारा!
सोलापूर | 5 ऑगस्ट 2025 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. ‘एक घर, एक गाडी’ या संकल्पनेतून त्यांनी मराठा समाजातील प्रत्येक कुटुंबाला मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जरांगेंनी राज्य सरकारला थेट इशाराही दिला आहे की, आरक्षणाच्या मुद्द्यावर…