
MSC Bank Bharti 2025: महाराष्ट्र सहकारी बँकेत 167 जागांसाठी भरती सुरू – ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 06 ऑगस्ट
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 167 रिक्त पदांसाठी भरती जाहीर! अर्ज करा 06 ऑगस्ट 2025 पूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank), ही 1911 साली स्थापन झालेली एक नामवंत सहकारी बँक असून तिचे मुख्यालय मुंबईत आहे. बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्रात 57 शाखा असून 6 प्रादेशिक कार्यालयांतून बँकेचा कारभार चालतो. सध्या बँकेचा वार्षिक व्यवसाय ₹61,947 कोटींपर्यंत असून…