
दौंड मध्ये सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले! काय आणि कसे आहे पाहूया तालुक्यातील ८० गावांचे गाव निहाय आरक्षण?
आज दिनांक ०७/०७/२०२५ रोजी दौंड येथे, दौंड तालुक्यातील ८० गावांचे गाव निहाय सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत करण्यात आली आहे, ती दौंड नविन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयामध्ये काढण्यात आली. यावेळी दौंडचे तहसीलदार अरुणकुमार शेलार यांनी खालील प्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण असल्याचे जाहीर केले आहे. पाहूया आकय आहे आहे आरक्षण पदाची यादी- या वरुण आपल्या लक्षात आलेच असेल…