10 लाखांपेक्षा स्वस्त ‘या’ 5 कार, लवकरच होणार आहेत लाँच!

10 लाखांपेक्षा स्वस्त ‘या’ 5 कार, लवकरच होणार आहेत लाँच!

जाणून घेऊया माहिती केवळ 10 लाखांपेक्षा स्वस्त ‘या’ 5 कार, लवकरच होणार आहेत लाँच! तर त्या पाच कार आहेत. मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, टाटा मोटर्स आणि रेनो सारख्या बड्या ऑटो कंपन्या लवकरच पाच नवीन वाहने भारतीय बाजारात लाँच करणार आहेत. जर तुमचाही नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर घाई न करता आधी कोणती नवीन…

Read More
बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन: सोशल मीडियावर केली एक पोस्ट!

बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन: सोशल मीडियावर केली एक पोस्ट!

एका बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटीनं श्री स्वामी समर्थांच्या पादुका घरात आणून त्यांची मनोभावे पूजा केली आहे. यासंदर्भात अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. जाऊन घेऊयात या विषयी अधिक माहिती Bollywood Actor On Swami Samarth Paduka Pujan: बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन श्री स्वामी समर्थांचे (Shri Swami Samarth) अनेक भक्त आहेत. सिनेसृष्टीतही श्री…

Read More
जुलै महिन्यात महाराष्ट्रात कुठे कुठे पडणार पाऊस? आहे पावसाचा अंदाज?

जुलै महिन्यात महाराष्ट्रात कुठे कुठे पडणार पाऊस? आहे पावसाचा अंदाज?

Maharashtra Weather Update : पावसाने आता संपूर्ण देश व्यापला असून, दिल्लीसह उत्तरेत बहुतांश भागांत मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. नवी दिल्ली: मोसमी पावसाने आता संपूर्ण देश व्यापला असून, दिल्लीसह उत्तरेत बहुतांश भागांत मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळी मौसमात पडणार्‍या…

Read More
भारताने केली ‘या’ देशांसोबत हात मिळवणी ! चीन चा काटा काढण्यासाठी

भारताने केली ‘या’ देशांसोबत हात मिळवणी ! चीन चा काटा काढण्यासाठी

चीनने खोडेल पणाने भारताला दणका देत रेअर अर्थ मटेरियल याचा पुरवठा कमी केला आहे, त्यामुळे भारतातील ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोक्यात आला आहे. मात्र आता भारताने यावर मार्ग काढला आहे आणि दुसर्‍या देशसोबत याबाबत बोलणी आणि हातमिळवणी करत मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. भारतातील ऑटो आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोक्यात आला आहे. स्मार्टफोन,…

Read More
‘मिम्स’वरुन लातूरात झाला राडा! कर्जत मध्ये झाली फिजिओथेरपी च्या विद्यार्थ्याला मारहाण

‘मिम्स’वरुन लातूरात झाला राडा! कर्जत मध्ये झाली फिजिओथेरपी च्या विद्यार्थ्याला मारहाण

लातूरच्या फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्याला कर्जतमध्ये सिनिअर्स कडून मारहाण- डॉ.एन.वाय. तासगांवकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी चांदई (ता. कर्जत) येथे याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात (जि. रायगड) दहा ते अकरा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. लातूर येथील पाखरसांगवी रोड खाडगाव परिसरातील रहिवासी असलेला अरहंत मनोज लेंडाणे हा विद्यार्थी डॉ.एन.वाय. तासगांवकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी चांदई, ता. कर्जत येथे प्रथम वर्षात शिकत…

Read More
तुमच्या पोर्टफोलियो मध्ये आजच समाविष्ट करा या शेअर्सची यादी – ही काही आठवड्यातच 40 टक्क्यांहून अधिक परतावा देतात!

तुमच्या पोर्टफोलियो मध्ये आजच समाविष्ट करा या शेअर्सची यादी – ही काही आठवड्यातच 40 टक्क्यांहून अधिक परतावा देतात!

Stocks To Buy Today : शेअर बाजारात काही कंपनी आणि शेअर्स असे आहेत जे शेअर्स अल्पकालावधीच्या गुंतवणुकीत दमदार परतावा देऊ शकतात. बाजाराच्या मोठ्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींच्या आधारावर शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला बाजार Refinitiv च्या स्टॉक रिपोर्ट प्लस स्क्रीनरमध्ये देण्यात आला आहे. या यादीत मॅनकाइंड फार्मा, अलिवस लाइफ सायन्स, बालाजी अमाईन्स, झायडस वेलनेस,निलकमल लिमिडेट या शेअर्सचा सामावेश…

Read More
पाहूया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा विषयी माहिती: महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

पाहूया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा विषयी माहिती: महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

Kabaddi: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारताने पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात केली आहे. कारण महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या अशा दोन्ही संघांनी कोणत्या संघांवर विजय मिळवले, जाणून घ्या संपूर्ण माहिती कबड्डी स्पर्धा विषयी – मुंबई:- महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी “१ल्या १८वर्षाखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रेमनगर आश्रम, राणीपूर जवळ, हरिद्वार, उत्तर प्रदेश येथे सुरू…

Read More
पुणे स्टेशन परिसरात घडली घटना; हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर शस्त्राने केला वार

पुणे स्टेशन परिसरात घडली घटना; हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर शस्त्राने केला वार

पुणे: पुणे स्टेशन परिसरात घडली घटना; हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर शस्त्राने केला वारपुणे स्टेशन परिसरात घडला प्रकार. हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सचिन शिवाजी माने (३०) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लंब्या नाव असलेल्या आरोपीविरोधात गुन्हा…

Read More
शालेय हिन्दी विषय सक्ती चा ‘जीआर’ अखेरीस रद्द झाला!

शालेय हिन्दी विषय सक्ती चा ‘जीआर’ अखेरीस रद्द झाला!

मुंबई : सध्या महाराष्ट्रात हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या राजकीय लढाईत,महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्या अणूषंगाने रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्रिभाषा धोरणाशी संबंधित हिंदी सक्तीचे  (Hindi GR) दोन्ही सरकारी आदेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही राज्यात मराठी सक्तीची आणि…

Read More
ऐकुया शेफाली जरीवाला च्या मृत्युची कहाणी! वॉचमन च्या मुखानी! रात्री काय घडलं? काय बोलला वॉचमन शेफालीच्या मृत्यूविषयी!

ऐकुया शेफाली जरीवाला च्या मृत्युची कहाणी! वॉचमन च्या मुखानी! रात्री काय घडलं? काय बोलला वॉचमन शेफालीच्या मृत्यूविषयी!

Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेफालीच्या निधनाने ग्लॅमर विश्वात शोककळा पसरली आहे. सध्या तिच्या मृत्यूचे खरे कारण समोर आलेले नसून दरम्यान, पोलिस तिच्या घरी पोहोचले आहेत. शेफाली जरीवालाच्या मृत्यूची बातमी रात्री 1 वाजता देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या बिल्डिंगच्या वॉचमनने काल रात्रीचा…

Read More