
पाऊले चालती पंढरीची वाट: आषाढी पायी वारी उत्सव एकोपा आणि मांगल्याचा
आषाढी वारी/ Pandharpur Wari:सर्वांच्या मनात भक्तीची ज्योत तेवत ठेवणार्या पंढरी रायाची म्हणजेच विठ्ठालाची वारी ही कितीही ऊन वारा पाऊस असला तरी दरवर्षी होतेच. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि त्याचबरोबर जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर आज लाखो वारकरी वारीसाठी दरवर्षी पायी जात आहेत हे आपण दरवर्षी पाहतोच. हे सर्व शक्य आहे कारण पांढुरंगावरची भक्ति…