
ST बस प्रवासासाठी नवे नियम लागू: महिलांना हाफ तिकीटसाठी ओळखपत्र अनिवार्य तर ज्येष्ठ नागरिकांना मिळेल सवलत!
मोठी बातमी! महिलांसाठी हाफ तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतींचे नवे नियम लागू महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने (MSRTC) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या प्रवास सवलतींमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. हे नवे नियम उद्यापासून (7 सप्टेंबर 2025) राज्यभर लागू होणार आहेत. महिलांसाठी 50% सवलतीचा लाभ आता फक्त एसटी महामंडळाने जारी केलेल्या ओळखपत्रासह मिळणार आहे….