
यवतजवळ भीषण अपघात! भरधाव कारने डिव्हायडर तोडत तीन वाहनांना दिली धडक! दोन जणांचा झाला मृत्यू
यवतजवळ भीषण अपघात : दोन जणांचा मृत्यू, एक जखमी यवत, दौंड | 21 ऑगस्ट 2025: दौंड तालुक्यातील यवत गावाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघाताने दोन निरपराधांचा बळी घेतला आहे. पुणे-सोलापूर हायवेवरील शेरू हॉटेल समोर झालेल्या या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या लाल रंगाच्या स्विफ्ट…