तुमच्या पोर्टफोलियो मध्ये आजच समाविष्ट करा या शेअर्सची यादी – ही काही आठवड्यातच 40 टक्क्यांहून अधिक परतावा देतात!

तुमच्या पोर्टफोलियो मध्ये आजच समाविष्ट करा या शेअर्सची यादी – ही काही आठवड्यातच 40 टक्क्यांहून अधिक परतावा देतात!

Stocks To Buy Today : शेअर बाजारात काही कंपनी आणि शेअर्स असे आहेत जे शेअर्स अल्पकालावधीच्या गुंतवणुकीत दमदार परतावा देऊ शकतात. बाजाराच्या मोठ्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींच्या आधारावर शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला बाजार Refinitiv च्या स्टॉक रिपोर्ट प्लस स्क्रीनरमध्ये देण्यात आला आहे.

या यादीत मॅनकाइंड फार्मा, अलिवस लाइफ सायन्स, बालाजी अमाईन्स, झायडस वेलनेस,निलकमल लिमिडेट या शेअर्सचा सामावेश आहे. तर मग तुमच्या पोर्टफोलियो मध्ये आजच या शेअर्सची यादी – ही काही आठवड्यातच 40 टक्क्यांहून अधिक परतावा देतात!

शेअर स्टॉक्स जे जास्त परतावा देतात: 

आता आपण जाणून घेऊया काही शेअर स्टॉक्स च्या विषयी आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत घडामोडींच्या आधारावर शेअर बाजारात चढ उतार होत असते. बाजाराच्या मोठ्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींच्या आधारावर शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला बाजार Refinitiv च्या स्टॉक रिपोर्ट प्लस स्क्रीनरमध्ये देण्यात आला आहे. हे शेअर्स अल्पकालावधीच्या गुंतवणुकीत दमदार परतावा देऊ शकतात. या यादीत मॅनकाइंड फार्मा, अलिवस लाइफ सायन्स, बालाजी अमाईन्स, झायडस वेलनेस,निलकमल लिमिडेट या शेअर्सचा सामावेश आहे.

अल्पावधीत गुंतवणुकीसाठी शेअर्स

काही कंपनी ची यादी खाली देत आहोत जे कमी काळातील गुंतवणुकीसाठी योग्य आहेत.

कंपनीचे नावशिफारसवधारण्याची क्षमताबाजार भांवडल श्रेणी
Mankind PharmaBuy41%Large
Alivus Life SciencesBuy41%Mid
Balaji AminesBuy30%Mid
Zydus WellnessStrong Buy26%Mid
Nilkamal LtdBuy26%Small

जाणून घेऊया या कंपन्या नेमकं काय काम करतात

बालाजी अमाइन्स लिमिटेड

औद्योगिक आणि आदरातिथ्य व्यवसायांचे अनोखे मिश्रण दर्शवते. ही कंपनी प्रामुख्याने एलिफॅटिक अमाइन्स, त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज आणि एन-मिथाइल पायरोलिडोन (NMP) व मॉर्फोलिन सारख्या विशेष रसायनांची आघाडीची उत्पादक आहे.

मॅनकाइंड फार्मा लिमिटेड

मॅनकाइण्ड ही औषध निर्माण करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. ती विविध उपचार क्षेत्रांमध्ये तसेच अनेक ग्राहक आरोग्य उत्पादनांमध्ये फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन विकसित करणे, उत्पादन करणे आणि विपणन करण्यात गुंतलेली आहे.

ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस

अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडिएंट्स (APIs) क्षेत्रात ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेड एक आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह आणि ऑन्कोलॉजी यांसारख्या विविध उपचार विभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या APIs च्या विकास, उत्पादन आणि विपणनात माहिर आहे.

झायडस वेलनेस लिमिटेड

झायडस वेलनेस लिमिटेड ने स्वतःला कंझ्युमर केअर कंपनी म्हणून स्थापित केले आहे. आरोग्य आणि कल्याण उत्पादनांच्या विकास, उत्पादन, विपणन आणि वितरणातील संपूर्ण मूल्य साखळी ते व्यवस्थापित करतात.

निलकमल लिमिटेड

निलकमल कंपनी ही मोल्डेड फर्निचर आणि प्लास्टिक मोल्डेड उत्पादनांची एक सुप्रसिद्ध उत्पादक आहे. ‘प्लॅस्टिक्स’ आणि ‘लाइफस्टाईल फर्निचर, फर्निशिंग्ज आणि अॅक्सेसरीज’ या दोन विभागांद्वारे कार्यरत, त्यांचे उत्पादन मटेरियल हँडलिंग सोल्यूशन्सपासून ते रेडी फर्निचर, ‘@होम’ रिटेल चेन आणि नाविन्यपूर्ण निलकमल बबलगार्ड संरक्षण सोल्यूशन्सपर्यंत पसरलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *