अद्भुत योग शनी-सूर्याच्या युतीचा! सुरू होणार सुवर्णकाळ या राशींचा!

अद्भुत योग शनी-सूर्याच्या युतीचा! सुरू होणार सुवर्णकाळ या राशींचा!

Shani-Surya Yuti 2025 : अद्भुत योग शनी-सूर्याच्या युतीचा! सुरू होणार सुवर्णकाळ या राशींचा! शनी-सूर्याच्या युतीने जुळून येणार अद्भूत योग; 3 जुलैपासून ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, नशिबाचे दरवाजे उघडणार? वैदिक शास्त्रानुसार, सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. तर, 2027 च्या जून महिन्यापर्यंत शनी याच राशीत असणार आहेत. या दरम्यान सूर्य ग्रहाबरोबर शनीची युती होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व ग्रहांमध्ये शनीला (Shani Dev) सर्वात शक्तिशाली आणि क्रूर ग्रह मानतात. कारण शनी महाराज प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. तसेच, शनी इतर ग्रहांमध्ये सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तसेच, पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो.

वैदिक शास्त्रानुसार, सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. तर, 2027 च्या जून महिन्यापर्यंत शनी याच राशीत विराजमान असणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व ग्रहांमध्ये शनीला (Shani Dev) सर्वात शक्तिशाली आणि क्रूर ग्रह मानतात. कारण शनी महाराज प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो.

तसेच, शनी इतर ग्रहांमध्ये सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तसेच, पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. या दरम्यान सूर्य ग्रहाबरोबर शनीची युती होणार आहे.

याचा अनेक राशींवर शुभ-अशुभ परिणाम होणार आहे. मात्र, कोणत्या राशींना शुभ परिणाम मिळेल? या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. शनी-सूर्याच्या युतीने जुळून येणार अद्भूत योग; 3 जुलैपासून ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, नशिबाचे दरवाजे उघडणार?

आज मालव्य राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्यासह ‘या’ राशींना अचानक मिळणार धनलाभ, देवी लक्ष्मी होणार प्रसन्न
मनासारखा जोडीदार, विवाह लवकर होईल! श्रावणात करा ‘हे’ उपाय, पूजाविधी, भगवान शंकर-पार्वतीचे आशीर्वाद मिळतील
आजच्या दिवशी ‘या’ राशींवर प्रसन्न होणार गणराया; संकटांचा होणार विनाश, वाचा आजचे राशीभविष्य
ज्योतिष शास्त्रानुसार, 3 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 06 वाजून 40 मिनिटांनी शनी-सूर्य एकमेकांच्या 100 डिग्रीवर असतील. यामुळे शातंक नावाचा योग निर्माण होणार आहे. शनी सध्या मीन राशीत तर सूर्य मिथुन राशीत विराजमान आहे.

या राशींवर होणार सुवर्णकाळाचा वर्षाव- शनी-सूर्य युती योग

या रशिणवर होणार आशीर्वाडांचा वर्षाव-

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी शातंग योग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. मानसिक तणाव थोडा कमी होईल. तसेच, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी शनी-सूर्याचा योग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात परिस्थिती फार अनुकूल असेल. धनलाभाचे संकेत मिळतील. बिझनेसमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, तुमची आर्थिक बाजूदेखील चांगली असणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. समाजात चांगला मान-सन्मान मिळेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीमुळे निर्माण होणार शतांग योग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल, तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना या काळात चांगला लाभ मिळेल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी, हे संयोजन कामाच्या ठिकाणी आव्हाने आणू शकते. कठोर परिश्रम करूनही अपेक्षित निकाल न मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. बॉस किंवा सहकाऱ्यांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कामात अडथळे येऊ शकतात. अशा वेळी, तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे आणि संयम राखणे महत्वाचे आहे. कोणत्याही प्रकारचा वाद किंवा संघर्ष टाळा, विशेषतः व्यावसायिक वातावरणात, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *