
फिल्मी स्टाईल पोबारा! आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा पोलिसांच्या तावडीतून पसार!
फिल्मी स्टाईल पोबारा! आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा पोलिसांच्या तावडीतून पसार; गोळीबार-गाडीखाली पोलिसाचा थरार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी पोलिसांच्या तावडीतून फिल्मी स्टाईलने पळ काढल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झालेल्या पठाणमाजरा यांना पोलिसांनी कस्टडीत घेतले होते. मात्र, त्यांच्या समर्थकांच्या गोळीबार आणि दगडफेकीच्या आडोशाने त्यांनी पोलिसांना चकवून पलायन केले….