
IRCTC Bharti 2025: मुंबईत आयआरसीटीसीमध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी 28 पदांची भरती; पात्रता आणि वयोमर्यादा व अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या!
IRCTC Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) पश्चिम विभागाने मुंबईत शिकाऊ उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून, एकूण 28 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती आयआरसीटीसीच्या Apprentice Act अंतर्गत केली जाणार आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड (IRCTC)…