
सोमवारपासून देशभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा; 11 राज्यांना हायअलर्ट तसेच महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार!
सोमवारपासून देशभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा; 11 राज्यांना हायअलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार तारीख: 9 ऑगस्ट 2025 | हवामान वार्ता गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा वेग मंदावलेला असला तरी, पुढील आठवड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान अंदाज संस्था स्कायमेटच्या माहितीनुसार, सोमवारपासून देशातील 11 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि हवामान…