
दुचाकीस्वारा कडून दौंड मध्ये मेंढपाळाचा खूण
दौंड : दौंड मधून मिळालेल्या अधिक माहिती नुसार दौंड तालुक्यात असलेल्या गिरीम या गावा मधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. गिरीम गावाच्या हद्दी मध्ये गुरे चारणार्या एका मेंढपाळाचा निर्दयी पणे कोणी तरी अज्ञात इसमाने खून केल्याची घटना ही उघडकीस आली आहे. मोहन तावर (वय 45,रा .गिरीम,बेटवा डी ता .दौंड) असे खून झालेल्या व्यक्तीचे…