
‘मिम्स’वरुन लातूरात झाला राडा! कर्जत मध्ये झाली फिजिओथेरपी च्या विद्यार्थ्याला मारहाण
लातूरच्या फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्याला कर्जतमध्ये सिनिअर्स कडून मारहाण- डॉ.एन.वाय. तासगांवकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी चांदई (ता. कर्जत) येथे याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात (जि. रायगड) दहा ते अकरा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. लातूर येथील पाखरसांगवी रोड खाडगाव परिसरातील रहिवासी असलेला अरहंत मनोज लेंडाणे हा विद्यार्थी डॉ.एन.वाय. तासगांवकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी चांदई, ता. कर्जत येथे प्रथम वर्षात शिकत…