
Share Market: एका दिवसात 3000% झेप – Eightco Holdings ने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत!
Share Market: अमेरिकन स्टॉक Eightco Holdings ने एका दिवसात 3000% झेप घेतली; 1 लाख झाले 57 लाख! मुंबई | 9 सप्टेंबर 2025: शेअर बाजार म्हणजे चढ-उतारांचा खेळ. काही स्टॉक्स गुंतवणूकदारांना सातत्याने परतावा देतात, तर काही अचानक अशी झेप घेतात की पाहणारेही थक्क होतात. अगदी तसंच घडलं अमेरिकन शेअर बाजारात. Eightco Holdings Inc नावाच्या ई-कॉमर्स व…