
GST मध्ये मोठे बदल! कपडे खाद्यपदार्थ सिमेंट आणि विमा होणार स्वस्त; जाणून घ्या नवे स्लॅब आणि बदल!
दिनांक: 26 ऑगस्ट 2025 | नवी दिल्ली प्रतिनिधी: भारत सरकारने सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी केलेल्या घोषणेनंतर, केंद्र सरकारने GST सुधारणांची प्रक्रिया सुरू केली आहे. या अंतर्गत कपडे, खाद्यपदार्थ, मिठाई, सिमेंट, सलून सेवा आणि विमा यांसारख्या वस्तू व सेवांवरील कराचा दर कमी करण्याची शक्यता आहे….