
‘केसरी’चे ज्येष्ठ संपादक डॉ. दीपक टिळक यांचे निधन – लोकमान्यांच्या वैचारिक परंपरेचा दीपक शमला!
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि ‘केसरी’ या ऐतिहासिक वृत्तपत्राचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे मंगळवारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य, पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. दीपक टिळक हे फक्त पत्रकार नव्हते, तर एक…