महाराष्ट्रात आजपासून लागू होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता – पहिल्या टप्प्यात नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका शक्य!
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता आजपासून लागू होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज सायंकाळी चार वाजता […]









