
HSC Exam 2026: बारावी फेब्रुवारी-मार्च परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांनी या महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या!
HSC Exam 2026: बारावी फेब्रुवारी-मार्च परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) तर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 8 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, खाजगी उमेदवार, श्रेणीसुधार योजना, तुरळक विषयांचे विद्यार्थी तसेच आयटीआय (Transfer of Credit) घेणारे विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतात….