
अकोला शहरातील कचरा संकलन खासगी कंपनीकडे; नागरिकांना द्यावे लागणार 50 रुपये प्रतिमहिना शुल्क!
अकोला शहरातील कचरा संकलन खासगी कंपनीकडे; नागरिकांना द्यावे लागणार 50 रुपये प्रतिमहिना शुल्क अकोला | 9 सप्टेंबर 2025: अकोला शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील कचरा संकलनाचे काम आता खासगी कंपनीकडे सोपवण्यात आले असून, नागरिकांना यासाठी प्रतिमहिना 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हा निर्णय शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि…